सर्वसमावेशक शिक्षण by Prin. Dr. Asawari Bhave - Gudipudi, Prof. Dr. Milind R. Suryawanshi
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम. एड. या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम. एड. पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड.-भाग दोन सत्र तीन 'सर्वसमावेशक शिक्षण (पेपर ३०६) हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात सर्वसमावेशक शिक्षणातील दृष्टिकोण, त्याची तत्वे, सर्वसमावेशित अभ्यासक्रम, सर्वसमावेशित वर्गाचे संघटन आणि मूल्यांकन तसेच सर्वसमावेश शिक्षणासाठी क्षमतांचा विकास या महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.Ed. Students.
Table of Content:
1. Introduction to Inclusive Education
2. Competencies development for Inclusive Education
3. Inclusive Instruction design
4. Organization and Assessment of Inclusive Classroom