ZEROnFINITY हे पुस्तक साढर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. टZEROnFINITY हा शब्द दोन इंग्रजी शब्दाची ZERO (शून्य) आणि INFINITY (अल्याख्येय)] संधी करून बनविला आहे. आनाचे विश्वही असेच शून्यापासून सुरू होते व कधीही न संपणाऱ्या INFINITY (अव्याख्येय) च्या ढिशेने जात असते. म्हणजेच झानाला मर्यादा नसते.
हे पुस्तक कुणासाठी आहे ? खरे तर हे पुस्तक अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठी आहे. गणित, बुद्धिमता चाचणी, आकलन इत्यादी घटक हे आज प्रत्येक परीक्षेत महत्वाचे स्थान भूषवितात. या शिवाय यशाची अपेक्षा करणे चुर्कीचे आहे असे म्हटल्यास चुक ठरणार नाही. सेवक, तलाठी, लिपिक, शिक्षक, तहसीलदार, जिल्हाधिकारी, इतर प्रशासर्कीय अधिकारी अशा कुठल्याही पढासाठी तयारी करणाऱ्या विश्चार्थ्यांस हे पुस्तक महत्वाचे आहे. विविध परीक्षा जसे MPSC गट-क, गट-ब, राज्यसेवा, वनसेवा, महापोर्टलच्या अंतर्गत परीक्षा, RRB Railway, SSC, IBPS PO d Clerk, CTET/MAHA-TET, RBI, LIC/GIC, PSU, UPSC इतर स्पर्धा परीक्षेसाठी ठपयोगी हे पुस्तक आहे.
This book Useful for Competitive Exam.