व्यूहरचनात्मक व्यवस्थापन (Strategic Management) by डॉ. अजिनाथ मारुती डोके, प्रा. विशाल हरी झेंडे
Book Summary:
सावित्रीबार्ड फुल्ले पुणे विद्यापीठाच्या जून 2019 पासून सुरू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमानुसार एम.कॉम. प्रथम वर्ष, सत्र-1 या वर्शासाठी 'व्यूहरचनात्मक व्यवस्थापन' हे पुस्तक आपल्या हाती ढेताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सुद्यारित अभ्यासक्रमानुसार सहज व लवकर व्यूहरचनात्मक व्यवस्थापन हा विषय अवनत व्हावा या उडेशाने आम्ही हे पुरत लिहिले आहे. या पुस्तकात अश््यासक्र्मात देशळेल्या सुधारणांनुसार व्यूहरचनात्मव्छ व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा केली आहे.
प्रवछ्रपण एव्छ : 'व्यूहरचनात्मवछ व्यवस्थापनाची ओळरत्र* यामध्ये व्यूहरचनेची संकल्पना, व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची ठत्क्कांती, व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची संकल्पना, व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची प्रक्रिया, निर्पपयनिर्धारपण ढुष्टिकोन, संचाळक मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाची व्यूहरचनाविषयक भूमिव्छा, व्यूहरचनात्मक व्यवस्थापनातील सामाजिक आणि नैतिक मुहे, सामाजिक जबाबदारी आणि व्यूहरचनात्मव् व्यवस्थापन या मु्यांवर सविस्तर माहिती ढिल्ली.
Audience of the Book :
This book Useful for M.Com Students.