व्यावसायिक अर्थशास्त्र (सूक्ष्म) by Dr. D. G. Usheer, Dr. R. K. Dateer, Dr. S. R. Javle, Dr. Smt. B. D. Patil, Dr. G. R. Pingle
Book Summary:
पुणे विद्यापीठाने आपल्या सर्व विद्याशाखांचा उअभ्यासक्रम अद्ययावत करून जूल 2019 पासून तो टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा धाडसी कार्यक्रग हाती घेतलेला आहे. वाणिज्य विद्या शाखेतील प्रथम वर्षासाठीच्या सर्वच विषयांचा सुधारित अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून अमलात येत जआहे. सुधारित अभ्यास्क्रमालुसारे प्रथम वर्ष वाणिज्य वर्गासाठी “व्यावसायिक अर्थशास्त्र (सूक्ष्म) [Business Economics (Micro)] हा सक्तीचा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला उआहि. पुणे विद्यापीठातील व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने तयार केलेल्या सुंधारित अभ्यासक्रमालुसार एफ.वाय.बी.कॉम. या वर्गासाठी लिहिलेला *व्यावसायिक अर्थशास्त्र (सूक्ष्म)' हा संदकर्ग ग्रंथ आपल्या हाती देताला जम्हाला अतिशय आनंद होत आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Com Student.
Table of Content:
1. Introduction And Basic Concepts
2. Consumer Behaviour
3. Demand And Supply Analysis
4. Production Analysis