विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण by Prin. Dr. Kalpana S. Pawar, Prof. Veena V. Kurhade
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम.एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम.एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड-भाग दोन, सत्र चार 'विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण (पेपर ४०३) ' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे.अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात विशेष गरजा असणाज्या बालकांच्या शिक्षणाबाबत सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.Ed Students.
Table of Content:
1. Historical Perspective and Policy and Legislation for special Education in India
2. Overview of Different Disabilities and Exceptionalities, Identification of children with Special Needs
3. Agencies of Education, Aspect of Special Education
4. Current Trends and Future Perspectives, Research in Education of children with special needs