विपणनाची मूलतत्त्वे by Dr. Mahesh Kulkarni, Dr. Pramod Biyanee, Dr. Ravindra Deshmukh, Dr. Sunil Joshi
Book Summary:
पुणे विद्यापीठाच्या जून २०१९ पासून सुरू होणाऱ्या पुनर्रचित पाठ्यक्रमानुसार प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग - प्रथम सत्रासाठी 'विपणनाची मूलतत्त्वे. (विपणन आणि विक्रयकला) हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
प्रस्तुत पुस्तकात प्रथम सत्रासाठी विपणन विषयाचे बाजारपेठ ब विपणनाची ओळख , बाजारपेठेचे वर्गीकरण, बाजारपेठेचे विक्रयवृद्धी-मिश्र, उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र, स्थान मिश्र आणि विक्रयवृद्धी मिश्र या महत्त्वाच्या घटकांचे सम्यक आकलन विद्यार्थ्यांना होईल अशा दृष्टीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. पुस्तकातील आशय विद्यार्थ्यांना सहज समजावेत या दृष्टीने काही ठिकाणी आकृत्यांच्या साहाय्याने लेखनाची मांडणी केली आहे. आवश्यक तेथे संज्ञा, सद्य:परिस्थितीची आकडेवारी ब तंत्रज्ञान यांची ओळख करून दिली आहे. प्रकरणाच्या शेवटी दिलेली प्रश्नावली विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी आशा बाळगतो.
Audience of the Book :
This book Useful for B.Com Student.
Table of Content:
1. Introduction To Market And Marketing
2. Market Segmentation And Marketing Mix
3. Product Mix And Price Mix
4. Place Mix And Promotion Mix