सविज्ञान व गणित अध्ययन - अध्यापनशास्त्र by प्रा. त्र्यंबक वामन भागवत, प्रा, अनघा रमेश मेढेकर
Book Summary:
“प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम Curriculum of Diploma in Elementery Education-2016) या नवीन अभ्यासक्रमात काष्ठी नावीन्यपूर्ण बदल सुचविलेले आहेत. द्वितीय वर्षासाठी पाठ्यक्रम एफ-7 विज्ञान व गणित : अध्ययन-अध्यापनशास्त्र' या विषयाचे पाठ्यपुस्तक आपल्याला देताना विशेष आनंद छदोत आह्ठे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अनुभवांच्या आधारे ज्ञाननिर्मिती करावी यासाठी प्रस्तुत पुस्तकात कृती/उपक्रम, प्रयोग/प्रात्यक्षिक आणि प्रकल्प यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे सेवापूर्व प्रशिक्षण काळातच छात्राध्यायकांना अचूक अध्ययन अनुभवांचे नियोजन करणे सोपे जाईल. “ज्ञानरचनावाद* (Constructivism) ही संकल्पना परिपूर्ण होण्यासाठी छात्राध्यायकाला पुरेसे मार्गदर्शन केलेले आह्ठे. सोये उपक्रम, गणित व विज्ञान अध्यापन पद्धती व तंत्रे, शालेय ग्रंथालय, शालेय बाग, विज्ञान कोपरा, विज्ञान मंडळ, क्षेत्रभेट, विज्ञान प्रदर्शन, संग्रहालय यांसारख्या आशयांचा समावेश केलेला आहे. बालकांना आकलनासदट्ट अध्ययन, गणित व विज्ञान प्रक्रिया वेगाने करणे, समस्या निराकरण करणे यासाठी योग्य अध्ययन अनुभवांचे नियोजन करणारा सक्षम शिक्षक तयार होण्यासाठी ट्रे पुस्तक उपयुक्त ठरेल.
प्राथमिक शिक्षणात सध्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तंत्राचा वापर केला जातो. भावी शिक्षकाला या साधनतंत्राचा सराव होण्यासाठी आकारिक मूल्यमापनाची साधनतंत्रे, निवड, साधनतंत्रासाठी भारांशनिश्चिती कशी करावी, वापर कसा करावा, चाचणी कशी तयार करावी याविषयी सखोल मार्गदर्शन केलेले आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Exam.