वाणिज्य

वाणिज्य

1804 Views
MRP : ₹160.00
Price : ₹112.00
You will save : ₹48.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Success Publications All B.Ed Exam books by Success Publications
ISBN 9789386951090
Author: Prin. Dr. Anjali Gaikwad, Prof. Jitendra H. Waghmare
Number of Pages 145
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
वाणिज्य - Page 1 वाणिज्य - Page 2 वाणिज्य - Page 3 वाणिज्य - Page 4 वाणिज्य - Page 5

वाणिज्य by Prin. Dr. Anjali Gaikwad, Prof. Jitendra H. Waghmare
Book Summary:

सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमामध्ये सुधारणा घडवून आणली आहे. “अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र (पेपर २०५)'' या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या व अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्‍त असलेले ''वाणिज्य (२०५-१९)'' या विषयाचे पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. वाणिज्य या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाऱ्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्‍वास आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:

1A. Internal Trade

1B. forms of Business organization

2A. Marketing

2B. Nature and significance of Management

3. Introduction and background of Commerce subject

4. Pedagogical Approaches and Learning Resources