तुलनात्मक शिक्षण by Prof. Dr. Yashwant G. Kad, Prof. Manini S. Kolte, Prof. Sandhya V. Ghodake, Prof. Jayshri M. Dhonde
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम.एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम.एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड-भाग दोन, सत्र चार 'तुलनात्मक शिक्षण (पेपर ४०२) ' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे.अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात तुलनात्मक शिक्षणातील घटकांचा परामर्श घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.Ed Students.
Table of Content:
1. Perspective of Comparative Education and Methods of Comparative Education
2. Problems in Education
3A. Factors and forces Influencing theory and Practice of Education in Country
3B. Study of Education in Developed Countries U.K. U.S.A. and Australia with reference to the following problems
4. Study of Education in Developing Asiatic Countries