स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण

स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण

2305 Views
MRP : ₹110.00
Price : ₹82.50
You will save : ₹27.50 after 25% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nitin Prakashan All Maharashtra State Govt Exam books by Nitin Prakashan
ISBN 9788184471120
Author: Dr. Umesh Pradhan
Number of Pages 417
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण - Page 1 स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण - Page 2 स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण - Page 3 स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण - Page 4 स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण - Page 5

स्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण by Dr. Umesh Pradhan
Book Summary:

या पुस्तकामध्ये इंग्रजी व्याकरणाच्या मूळ संकल्पना सोप्या मराठीतून सांगितल्या आहेत. प्रत्येक संकल्पनेचे उदाहरणांसहित स्पष्टीकरण दिले आहे. स्वयंअध्ययनासाठी भरपूर प्रश्न व ते सोडविण्यासाठी तिथेच जागा दिली आहे. मागील परीक्षांमध्ये येऊन गेलेल्या प्रश्नांचा तसेच नवीन सराव प्रश्नांचा भरपूर संग्रह यामध्ये दिला आहे. व्याकरण विभागाच्या शेवटी असलेल्या उपयुक्त अशा ‘ग्रामर ग्राफ्स’ या नवीन संकल्पनेद्वारे व्याकरण अधिक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत होईल हे निश्चित. याशिवाय स्पर्धापरीक्षेसाठी अभ्यास कसा करावा, प्रश्न कसे विचारले जातात, ते झटपट सोडविण्याच्या क्लृप्त्या तसेच परीक्षेविषयी इतर उपयुक्त माहितीच्या विशेष विभागांचाही यामध्ये समावेश केला आहे.

Audience of the Book :
This book Useful for Competitive Exam.