शिक्षणातील चाचणी मोजमाप आणि मूल्यमापन by Prof. Jayashri M. Dhonde, Prof. Suresh S. Waghmare
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम.एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम.एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड-भाग दोन, सत्र चार 'शिक्षणातील चाचणी मोजमाप आणि मूल्यमापन (पेपर ४०५) ' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे.अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शिक्षणातील चाचणी मोजमाप आणि मूल्यमापन याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.Ed Students.
Table of Content:
1. Testing : Concept Practices and Requirements
2A. Factors Influencing Test Scores
2B. Tests relating to teacher behaviour and teaching situation
2C. Reporting test results
3. Assessment, Measurement and Evaluation
4. Statistical Concept in Testing and Examination Reforms