शिक्षणाची राजकीय अर्थव्यवस्था आणि इतिहास by Prin. Dr. Sushma S. Tirhekar, Prof. Dr. Kaluram N. Bhise
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम. एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम: एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड - भाग एक, सत्र एक शिक्षणाची राजकीय अर्थव्यवस्था आणि इतिहास (पेपर १०२) हा पेपर नव्याने सुरु करण्यात आतला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शिक्षणाच्या राजकीय अर्थव्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.Ed Students.
Table of Content:
1. History of Education
2. Policy, Private Organization and globalization in Indiaq
3. Political Economy and Education
4. Education and human capital development