शिक्षणाचे तत्वज्ञान by Prof. Dr. Bapusaheb G. Chugule, Prof. Dr. Chandrhas D. Sonpethkar, Pro. Vrushali Rokade
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम. एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम: एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड - भाग एक, सत्र दोन 'शिक्षणाचे तत्वज्ञान (पेपर २०१)' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आतला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यास क्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शिक्षण आणि तत्वज्ञान यातील परस्पर संबंधांची मिमांसा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M. Ed Students.
Table of Content:
1. Philosophy and Education
2. Indian Schools of Philosophy
3. Western Schools of Philosophy
4. Philosophy of Human Values, culture &Education