शिक्षणाचे समाजशास्त्र by Prof. Dr. Asawari Bhave-Gudipudi, Prof. Dr. Sunita Guruswami Hiremath
Book Summary:
पुपुणे विद्यापीठाने एम. एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम: एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड - भाग एक, सत्र दोन 'शिक्षणाचे समाजशास्त्र (पेपर २०२)' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आतला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यास क्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शिक्षण आणि समाजशास्त्र यांतील परस्परसंबंधांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M. Ed Students.
Table of Content:
1. Social Perspective of Education
2. Education and Socialization
3. Social Forces and Education
4. Sociology of Education