शिक्षण प्रक्रिया व समाज by प्रा, सौ. गौरी भालचंद्र खेरे, प्रा. श्यामकांत मनोहर नेवे
Book Summary:
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षक हा निश्चितच प्रशिक्षित असला पाहिजे. कारण विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकाच्या क्षमतेचा कस लागतो. शिक्षकाला शिकविल्याचे समाधान मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षकाला अध्ययन व अध्यापन याविषयीची नवनवीन तंत्रे शिकून घेणे आवश्यक ठरते. ज्ञानाचे प्रचंड भांडार इंटरनेटद्वारे विद्यार्थ्यांसाठी खुले झाले आह्ठे. अशा परिस्थितीत शिक्षकष्टी नव्या युगामध्ये परिपूर्ण असला पाहिजे. अध्ययन कसे होते व अध्यापन म्हणजे काय हवे सांगणाऱ्या पद्धती विकसित झाल्या आह्वेत. वर्गात आणि वर्गाबाह्ठेर घडणारा विद्यार्थ्यांचा विकास याकडे शिक्षकाने लक्ष दिले पाहिजे.
सध्याच्या युगात होणारे बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रमातष्ठी लक्षणीय बदल केले आहेत. प्रत्येक क्षेत्रातील बदल लक्षात घेणे अशक्य असले तरी माहितीचा झालेला प्रचंड साठा ष्टी आजच्या शिक्षकाची समस्या आहे. त्यामुळे मिळालेली माहिती योग्य अध्ययन-अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांपुढे मांडणे हे आजच्या शिक्षकापुढे आव्हान आष्ठे. सदर *शिक्षण प्रक्रिया व समाज' हे पुस्तक शिक्षणशास्त्राच्या पदविकेसाठी आम्ही देत आह्ठोत. आम्हाला खात्री वाटते की, सदर पुस्तकातील संकल्पना शिक्षक प्रत्यक्ष वर्गांमध्ये वापरू शकतील. शिक्षक म्हणून करियरची सुरुवात करताना या पुस्तकाचा शिक्षकांना उपयोग झाला तर आमचा ठा प्रयत्न यशस्वी झाला असे आम्ष्ठी समजू.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed. Students