शालेय विज्ञान : विश्लेषणात्मक प्रश्नोत्तरे

शालेय विज्ञान : विश्लेषणात्मक प्रश्नोत्तरे

Sold ( 51 times )
1377 Views
Price : ₹150.00
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All Maharashtra State Govt Exam books by Nirali Prakashan
Author: अभिजित मडकर
Number of Pages 193
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
शालेय विज्ञान : विश्लेषणात्मक प्रश्नोत्तरे - Page 1 शालेय विज्ञान : विश्लेषणात्मक प्रश्नोत्तरे - Page 2 शालेय विज्ञान : विश्लेषणात्मक प्रश्नोत्तरे - Page 3 शालेय विज्ञान : विश्लेषणात्मक प्रश्नोत्तरे - Page 4 शालेय विज्ञान : विश्लेषणात्मक प्रश्नोत्तरे - Page 5

शालेय विज्ञान : विश्लेषणात्मक प्रश्नोत्तरे by अभिजित मडकर
Book Summary:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान या विषयाचे महत्त्व अलीकडील काळात खूप वाढले आहे. मागील काही परीक्षांचे स्वरूप पाहता विज्ञान या घटकावरील प्रश्‍न हे मुख्यत: शालेय पुस्तकातून आलेले दिसतात. या बाबीचा विचार करता इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 पर्यंतच्या सर्व क्रमिक शालेय पुस्तकांचा सारांश “विज्ञान : विश्लेषणात्मक प्रश्‍नोत्तरे' या पुस्तकात देण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. प्रश्‍न नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत तसेच त्या प्रश्‍नातील इतर पर्यायांची, अचूक उत्तराची पार्श्वभूमी व अतिरिक्‍त बाबी माहिती असणे आवश्यक आहे. या पुस्तकातून आपणास आयोग नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रश्‍न विचारू शकतो. तसेच त्याची काठिण्ययातळी काय असू शकते याचा अंदाज येतो.

या विश्लेषणासाठी अनमोल सहकार्य लाभले ते आमच्या प्रगती बुक्स (निराली प्रकाशन) चे श्री. दिनेशभाई फुरिया व श्री. जिग्नेशभाई फुरिया यांनी हे पुस्तक प्रकाशित करून परीक्षार्थींपर्यंत माहिती पोहोचविण्याचे जे कार्य केले आहे त्याबद्दल मी त्यांचा शतश: क्रणी आहे. तसेच निराली प्रकाशन स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख श्री. अजित पाटील सर यांनी सवांची सुरेख गुंफण करून या विश्लेषणासाठी मोलाचे सहकार्य केले.

Audience of the Book :
This book Useful for Competitive Exam.