शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन by Prof. Dr. P. N. Waykule, Prof. Dr. V. N. Jadhav, Prof. Dr. P. A. Jagtap, Prof. A. B. Dangat
Book Summary:
पुणे विद्यापीठाने बी-एड. या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहेत. तसेच बी. एड. पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कोन वर्षे केला आहे. बी. एड. भाग दोन 'शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन (पेपर २०१) हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारि त अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन या बाबत महत्वपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:
1. Fundamentals of Management and Quality Management
2. Managerial Practices : Human and Infrastructural Resources
3. Management of Various problems at Secondary and
4. Components of School Management and Administrative setup in Education