शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन

शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन

( 54 )
Sold ( 51 times )
6977 Views
Price : ₹60.00
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All B.Ed Exam books by Nirali Prakashan
ISBN 9789386700797
Author: श्रीमती वैशाली शांताराम शिंदे, श्री. एच.ए. पाटील
Number of Pages 169
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन - Page 1 शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन - Page 2 शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन - Page 3 शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन - Page 4 शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन - Page 5

शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन by श्रीमती वैशाली शांताराम शिंदे, श्री. एच.ए. पाटील
Book Summary:

“शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन” हे पुस्तक आपल्या हाती सुपुर्द करताना आम्हाला विशेष आनंद होत आह्ठे. हे पुस्तक D.EI.Ed. द्वितीय वर्षासाठी लिहिले आहे. त्यामुळे विद्यार्थी - शिक्षणशास्त्रात आणि विशेषत: प्रशिक्षणात रस घेणाऱ्या सर्व लह्ठान-मोठ्या घटकांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे, असा आमचा विश्‍वास आहे.

“शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन* या पुस्तकात एकूण पाच घटकांचा समावेश आहे. या पुस्तकात भारतातील शालेय संस्कृतीचा विकास कसकसा होत गेला, प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतीय शिक्षण संस्कृती कशी विकसित होत गेली. तसेच प्रचलित शालेय संस्कृती कशी आह्ठे, शाळेचे सर्व दैनंदिन व्यवहार, व्यवस्थापन, संघटन, प्रशासन, शालेय नियोजन व शालेय आंतरक्रिया पोषक होण्यासाठी शालेय संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Exam.