शैक्षणिक व्यवस्थापन by Prin. Dr. Kalpana S. Pawar, Prof. Dr. Kaluram N. Bhise, Prof. Vishal H. Pongade, Prof. Manini S. Kolte
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम.एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम.एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड-भाग दोन, सत्र चार 'शैक्षणिक व्यवस्थापन (पेपर ४०१) ' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे.अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शैक्षणिक व्यवस्थापनातील महत्वपूर्ण घटकांचा परामर्श घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.Ed Students.
Table of Content:
1.Management: concept, process and functions
2. Application of Management concept in Academic areas of the educational systems and Planning in Education
3. Communication, Leadership, Educational Supervision and Machinery for Educational Administration
4. Trends in Educational Management & Finance Management