ज*संवूर्ण मराठी व्याकरण' या विषयाचे पुस्तक भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती देवाना अत्यंत आनंद होत आहे.
2015 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भाषा विषयात केलेले बदल आणि हे बदललेले उद्देश समोर ठेवूनच 'निराली प्रकाःशन' तर्फे 'संपूर्ण मराठी व्याकरण" हे पुस्तक आपल्या सर्वासमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
माझ्या पंखाला नेहमी बळ देणारे आणि जीवनाची दिवा दाखविणारे गुरूवर्य मा. श्री. रंजन कोळंबे. सर आणि मा. सौ. कोळंबे मॅडम तसेच कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या सोबत असणारे श्री. विनोद येरणे सर (IRS), हनुमान शिंदे सर (भगिरथ अँकॅडमी),श्री. दौंडकर सर (IAS), भालचंद्र बनसोडे, अमोल तांगडे (POSBI), यांचे आभार व्यक्त करतो.
पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त करणारे अजित पाटील सर (संचालक-नेस अकॅडमी), भूषण धूत सर ( CSAT तज्ज्ञ ), ग्रणेश कड सर (GK. अकॅडमी), विपशथाल भेदुरकर सर, सचिन पोकळे, निखील जाधव, अशिम शेख सर, सौ. शितल (बहीपण), कु. प्रियंका, होमेश, सौरभ, योगेश यांचे तसेच प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या या कामात मदत करणाऱ्या सर्व मित्रपरिवाराचे आभार
This book Useful for Competitive Exam.