समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज

समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज

8609 Views
MRP : ₹185.00
Price : ₹129.50
You will save : ₹55.50 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied
  • Snapshot
  • About the book
समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज - Page 1 समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज - Page 2 समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज - Page 3 समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज - Page 4 समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज - Page 5

समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज by प्रा. डॉ. विद्यादेवी पाटील, प्रा. डॉ. प्रसाद वायकुले, प्रा. अर्चना दांगट
Book Summary:

पुपुणे विद्यापीठाने बी. एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच बी. एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. बी. एड, भाग एक “समकालीन धारतीय शिक्षण, लिंगभाव आणि समाज (पेपर १०२) हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात समकालीन भारतीय शिक्षणाबाबत तसेच लिंगभाव आणि समाज यांतील परस्पर संबंधांबाबत महत्त्वपूर्प विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:

1. Education Contemporary Indian Society

2. Education And Social Change

3. Gender And Education

4. Issues, Policies And Thinkers