समाजशास्त्र

समाजशास्त्र

950 Views
MRP : ₹270.00
Price : ₹189.00
You will save : ₹81.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Success Publications All B.Ed Exam books by Success Publications
ISBN 9789386951315
Author: Success Publications
Number of Pages 247
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
समाजशास्त्र - Page 1 समाजशास्त्र - Page 2 समाजशास्त्र - Page 3 समाजशास्त्र - Page 4 समाजशास्त्र - Page 5

समाजशास्त्र by Success Publications
Book Summary:

पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमामध्ये सुधारणा घडवून आणली आहे. “अभ्यासशाखा आणि शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र (पेपर २०५)'' या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या व अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून सुरू होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्‍त असलेले “समाजशास्त्र (२०५-२२)'' या विषयाचे पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे.समाजशास्त्र या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाऱ्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्‍वास आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:

1. Nature of Sociology

2A. Basic concepts, social system, social process and social change

2B. Introduction to Indian Society and major social problems

3. Place, objectives and relation of sociology with other subjects

4. Teaching Methodology of Sociology learning resources and sociology teacher