समाजशास्त्र (मानवी हक्क व सामाजिक न्याय) by Prof. Dr. Vijay M. Jadhav, Prof. Vallmik D. Indase
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २०१४ पासून (एम.ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र चार साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. समाजशास्त्र 'मानवी हक्क व सामाजिक न्याय (SO-14) ' या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात समकालीन मानवी हक्क व सामाजिक न्याय यासंबंधीच्या महत्वपूर्ण घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थ व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Sociology Students.
Table of Content:
1. Concepts and theoretical background
2. State, Constitution and Rights and
3. Human Rights, Movements and New Trends
4. Application and Relevance of Human Rights