राज्यशास्त्र (राजकीय सिध्दांत आणि संकल्पना) by प्रा. राजकुमार रिकामे, Prof. Dr. Dattatray Chandrakant Wabale, Prof. Vilas Sadafal, Prof. S. R. Dudhkawade
Book Summary:
पुणे विद्यापीठाच्या (एस. वाय. बी. ए,) राज्यशास्त्र - जी २ पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा करण्यात आली आहे. "राजकीय सिद्धांत' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१४ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. राजकीय सिद्धांत या विषयावर अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात राजकीय सिद्धांतातील मुलभुत संकल्पनांवर सविस्तरपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Introducing Political Theory
2. State
3. Power and Authority
4. Right and Justice
5. Liberty and Equality
6. Democracy
7. Sovereignty
8. Globalisation