राज्यशास्त्र राजकीय समाजशास्त्र by Prof. Dr. Dattatray Chandrakant Wabale, Prof. Shaikh Wahida Abdul Razzak, Prof. Vitthalrao Damodar Kapadi, Prof. Valmik Gaikwad
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २०१७ पासून (एम. ए-भाग दोन) या शेक्षणिक वर्षाच्या सत्र तीन साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. राज्यशास्त्र (POC-8) 'राजकीय समाजशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्रासंबंधी महत्वपूर्ण घटकांचा अथ्यास करण्यात आला आहे. त्यायुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Political Science Students.
Table of Content:
1. Meaning and intellectual foundations of political sociology
2. Power and Authority
3. Ideology and Hegemony
4. State, Military and bureaucracy
5. Class
6. Patriarchy