राज्यशास्त्र (पाश्चिमात्य राजकीय विचार) by प्रा. विलास दौलतराव आवरी, Prof. Sunil Kawade, प्रा. ज्ञानदेव नामदेव खलेकर, Prof. Vijaya R. Jadhav
Book Summary:
पुणे विद्यापीठाच्या (एस. वाय. बी. ए,) राज्यशास्त्र (S-1) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा करण्यात आली आहे. "पाश्चिमात्य राजकीय विचार' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१४ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या विषयावर अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्रातील महत्वपूर्ण विचारवंतांच्या सर्वांगीण विचारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Plato
2. Aristotle
3. Machiavelli
4. J.S.Mil
5. Karl Marx
6. Hobbes
7. John Locke
8. Rousseau