राज्यशास्त्र (भारतातील पक्षपध्दति) by Prof. Nirmal Ekanath Sitaram, Prof. Subhash Ramnath Patharkar, Prof. Shivaji Gaikwad, Prof. Valmik Gaikwad
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २०१४ पासून (एम.ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र चार साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. राज्यशास्त्र भारतातील पक्षपद्धती (PO-O14) ' या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतातील पक्षपद्धतीबाबत विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थ व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Political Science Students.
Table of Content:
1. Early phase of party politics
2. Congress
3. BJP
4. Other all- India parties
5. State parties
6. Perspectives on party politics in India