राज्यशास्त्र भारतीय प्रशासन by प्रा. राजकुमार रिकामे, Prof. Sanjay Marathe, Prof. Valmik Gaikwad
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २0१५ पासून (एम. ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र तीन साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक क श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. रयाज्यशास्त्र(PO-O10) शरतीय,प्रशासन' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शरारतीय,प्रशासनातील महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याथुवठे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Political Science Students.
Table of Content:
1. Evolution
2. Central Administration
3. State Administration
4. Restructuring Indian Administration
5. Citizen Centric Administration- Some Initiatives
6. Challenges Before Indian administration