राज्यशास्त्र (भारतातील राजकीय प्रक्रिया) by Prof. Dr. Vilas Daulatrao Awari, Prof. Dnyandev Namdev Khalekar, Prof. Vitthalrao Damodar Kapadi, Prof. Rajkumar Rikame
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २०१४ पासून (एम.ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र चार साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. राज्यशास्त्र 'भारतातील राजकीय प्रक्रिया (PO-C11) ' या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतातील राजकीय प्रक्रियेबाबत विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थ व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Political Science Students.
Table of Content:
1. Overview of electoral politics
2. Nature of party system
3. Politics of Regionalism
4. Role of caste in Indian politics
5. Political Economy
6. Politics of mass mobilizations