राज्यशास्त्र (आंतरराष्ट्रीय राजकारण) by प्रा. विलास आवारी, प्रा. वीरेंदर धनशेट्टी, प्रा. शिवाजीराव गायकवाड, प्रा. ज्ञानोबा ढगे
Book Summary:
पुणे विद्यापीठाने टी. वाय. बी. ए. राज्यशास्त्र (S-4) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा घडवून आणली. 'आंतरराष्ट्रीय राजकारण' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या सुधारणांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयासंदर्भात अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रमुख घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील असा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. International Politics
2. Approaches to the Study of Internatioal Relations
3. Power
4. Balance of Power
5. Security
6. Diplomacy
7. Disarmament
8. Issues in International Politics