राज्यशास्त्र (आधुनिक भारतातील राजकीय विचार प्रक्रिया) by Prof. Dr. Khandawe Sir, Prof. Dr. Kaniz Lodhi, प्रा. श्रीमती रामभाऊ जाधव, प्रा. वासुदेव दत्तात्रय लोखंडे
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २०५७ पासून (एम. ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र तीन साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. राज्यशास्त्र(POC-7) "आधुनिक भारतातील याजकीय विचारप्राक्रिया” या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडकून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयक्त असलेले पुस्तक आपल्याहाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक भारतातील राजकीय विचार प्रक्रियेसंदर्भातील महत्वपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्यापुळ्ठे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Political Science Students.
Table of Content:
1. Imagining the Modern
2. The idea of the nation
3. Democracy
4. Liberty, Equality, Justice
5. Economic Transformation and Development
6. Swarajya and Sarvodaya