राज्यशास्त्र भारतीय राज्यघटनेची ओळख by Prin. Dr. Eknath Khandave, Prof. Dr. Vilas Awari
Book Summary:
ससावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (भारतीय राज्यघटनेची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. भारतीय राज्यघटने बाबत अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र, हे पुस्तक भारतीय राज्यघटनेवर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Making of the Indian Constitution
2. Fundamental Rights, Duties and Directive Principles
3. Federalism
4. Constitutional Amendments: Scope and Limitations