प्राकृतिक भूगोल by डॉ. ज्योतिराम चंद्रकांत मोरे, डॉ. संजय दगू पगार, प्रा. अशोक मारुती थोरात
Book Summary:
विद्याचीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेयांक पद्धती व सेमिस्टर पद्धती जून 2019 पासून प्रथम वर्ष कला या वर्गासाठी लागू केल्याबद्दल प्रथम अधिकार मंडळाचे अभिनंदन. तसेच प्राकृतिक भूगोल हा पेपर भूगोल विषयाची अत्यंत महत्त्वाची शारद्या असून प्राकृतिक भूगोळलात भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र व सागरशास्त्र अशा अनेक शार्द्यांच्ा समावेश होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शानात भर पडणार आहे.
प्रस्लुत पुस्तकातील पहिल्या प्रकरपात प्राकृतिक भूगोल परिभाषा, प्राकृतिक भूगोल स्वरूप आणि व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शार्द्रा व पृथ्वीप्रणालीबद्दल परिचय अत्यंत सूत्रबद्ध व नियोजनपूर्वक मांडल्याने विद्यार्थी व भूगोल अभ्यासकांना विविध संकल्यना समजण्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.
प्रस्लुत पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणात मृदावरण अंतर्गत पृथ्वीचे अंतरंग, वेगनरचा भूरखंडवहन सिद्धान्त व डेव्हिसची रब्ननचक्र संकल्यना समाविष्ट केला आहे. भूगर्भशास्त्राशी त्याचा निकटचा संबंध असल्याने विद्यार्थ्यांचा विज्ञानाशी अधिकाधिक संपर्क होईल. त्यामुळे त्यांना भूरूपशास्त्रीय संज्ञा समजण्यास मदत होईल.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Introduction To Physical Geography
2. Lithosphere
3. Atmosphere
4. Hydrosphere