प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक

प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक

( 52 )
Sold ( 52 times )
15399 Views
Price : ₹220.00
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All Maharashtra State Govt Exam books by Nirali Prakashan
Author: अनुभवी प्राध्यापक
Number of Pages 353
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक - Page 1 प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक - Page 2 प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक - Page 3 प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक - Page 4 प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक - Page 5

प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक by अनुभवी प्राध्यापक
Book Summary:

जिल्हा परिषद ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व तत्सम पढे, इत्यादी परीक्षेची तयारी करीत असलेल्या उमेढ़वारांच्या हाती हे पुस्तक देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम पाच विभागांमध्ये दिलेला आहे. पहिल्या विभागात मराठी व्याकरण हा भाग अंतर्भूत आहे. हा विभाग 25 गुणांचा आहे. दुसरा विभाग इंग्रजी व्याकरणाचा असून या विभागालाही 25 ग्रुण आहेत.

तिसऱ्या विभागात सामान्यज्ञान या घटकाचा समावेश असून तो 25 गुणांचा आहे. यामध्ये भारताचा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान, आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचा समावेश आहे. या विभागाची माहिती अधिकाधिक विस्तृत, अचूक व दर्जेढार देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. चौथ्या विभागात गणित हा विषय 25 ग्रुणांसाठी आहे. बर्‍याचशा उमेदवारांना हा विभाग कठीण जातो. या विभागाचा जास्त सराव केल्यास परीक्षेत यश मिळणे अवघड नाही. वेळेचा सदुपयोग व उदाहरणे सोडविण्याची कला या पुस्तकाद्वारे साध्य केल्यास उमेदवाराला प्रगतीची उंची निश्‍चितपणे गाठता येईल.

Audience of the Book :
This book Useful for Competitive Exam.