प्रगत शैक्षणिक संख्याशास्त्र by Prin. Dr. Rekha A. Pathak, Prin. Dr. Sushma S. Tirhekar, Prof. Dr. Kaluram N. Bhise, Prof. Dr. Yashpal D. Netragaonkar
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम.एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम.एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड-भाग दोन, सत्र चार 'प्रगत शैक्षणिक संख्याशास्त्र (पेपर ४०६) ' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे.अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात प्रगत शैक्षणिक संख्याशास्त्राचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.Ed Students.
Table of Content:
1. The Normal distribution and Significance of various measure
2. The Scaling of tests and Analysis of Variance
3. Non parametric tests & Factor Analysis
4. Partial and Multiple correlation & Regression and prediction