प्रगत अध्यापनशास्त्र आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन by प्रा. डॉ. हनुमंत शिवभक्त, प्रा. शुभांगी कुंभार, प्रा. शांति पिसे
Book Summary:
पुणे विद्यापीठाने बी. एड या पदवी अभ्यासक्ररमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच बी. एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. बी. एड, भाग एक 'प्रगत अध्यापनशास्त्र आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन (पेपर १०५) हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात प्रगत अध्यापनशास्त्र आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन याबाबत महत्त्वपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:
1. Introduction to Advanced Pedagogy
2. Advanced Pedagogical Approaches
3. ICT in Education
4. ICT Supported Advanced Teaching Learning Strategies