पायाभूत अभ्यास by प्रा. युवराज गोरघा
Book Summary:
समुंबई विद्यापीठातील बी. ए./बी. कॉम./बी.एस्सी. भाग-1 या वर्गातील विद्यार्थी व अभ्यासू प्राध्यापकांच्या हाती पायाभूत अभ्यास सेमिस्टर ॥ साठीचे हे पुस्तव्छ देताना मल्ला विशेष आनंद होत आहे आणि खूप समाधानही वाटत आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात विषयाची मांडणी कळ्रताना अभ्यासक्रमाचे ध्येय साध्य होण्याच्या हेतूने यातील भाषा सोपी व सुटसुटीत ढेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बी.ए./बी.व्छॉम./बी.एस्सी. भाग - 1, सत्र 2 च्या विद्यार्थ्यांसाठी *पायाभूत अभ््यास' या अभ्यासक्रमाची एकूण चार घटकांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पायाभूत अभ्यास हा विषय अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडण्यात आला आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Sc, B.Com, B.A. Students