मानवी भूगोल by डॉ. ज्योतिराम चंद्रकांत मोरे, डॉ. संजय दगू पगार, प्रा. अशोक मारुती थोरात
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत त सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (॥) करिता भूगोल विषयासाठी *मानवी भूगोल* हे क्रमिक पाठ्यपुस्तक आपल्या विद्यार्थी, शिक्षक, भूगोल प्रेमीसाठी सादर करील असताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे.
प्रत्येक संकल्पनेला योग्य न्याय देऊन सुयोग्य माहिती, आकृत्या, नकाशा, रकाणे यांच्या आधारे लिरव्राण करण्यात आलेले आहे. मानवी भूगोलासारर्त्रा अवाढव्य विषय केवळ चार प्रकरणांत मांडणे तसे फारच कठीण आहे. तरीही मानवी भूगोलाची एक झव्लक यातून दिसते.
Audience of the Book :
This book Useful for B.A Students.