मानसशास्त्राचे मूलाधार by Prof. Dr. Narendra Deshmukh, Prin. Dr. Laxman Shitole, Prof. Dr. Ganesh Lokhande
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. मानसशास्त्र (मानसशास्त्राचे मूलधार) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. मानसशास्त्राचे मूलाधार याबाबत अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र, हे पुस्तक मानसशास्त्राचे मूलाधार यावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Introduction
2. Cognitive Processes
3. Motivation and Emotion
4. Personality and Intelligence