मानसशास्त्र (औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र)

मानसशास्त्र (औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र)

1500 Views
MRP : ₹250.00
Price : ₹175.00
You will save : ₹75.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied
  • Snapshot
  • About the book
मानसशास्त्र (औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र) - Page 1 मानसशास्त्र (औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र) - Page 2 मानसशास्त्र (औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र) - Page 3 मानसशास्त्र (औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र) - Page 4 मानसशास्त्र (औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र) - Page 5

मानसशास्त्र (औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र) by प्रा. डॉ. वसंत देसले, प्रा. डॉ. लक्ष्मण शितोले, प्रा. डॉ. दिनेश नाईक, प्रा. डॉ. नरेंद्र देशमुख, प्रा. गणेश लोखंडे
Book Summary:

पुणे विद्यापीठाने टी. वाय. बी. ए. मानसशास्त्र (G-3) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा घडवून आणली. 'औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या सुधारणांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्र या विषयासंदर्भात अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात औधोगिक व संघटनात्मक मानसशास्त्राचे परिपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील असा विश्‍वास आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:

1. Industrial And Organizational (I/O) Psychology- Nature And Scope

2. Personnel Selection And Training

3. Evaluating Job Performance

4. Motivation At The Workplace

5. Job Satisfaction

6. Leadership

7. Engineering Psychology

8. Importance Of Ob And Od