माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान

माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान

4971 Views
MRP : ₹150.00
Price : ₹105.00
You will save : ₹45.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Success Publications All B.Ed Exam books by Success Publications
ISBN 9789386951052
Author: Success Publications
Number of Pages 139
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान - Page 1 माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान - Page 2 माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान - Page 3 माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान - Page 4 माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान - Page 5

माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान by Success Publications
Book Summary:

पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमामध्ये सुधारणा घडवून आणली आहे. “अभ्यासशाखा आणि शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र (पेपर २०५)'' या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या व अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून सुरू होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्‍त असलेले “माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (२०५-२८)'' या विषयाचे पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे.माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाऱ्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्‍वास आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:

1. Introduction to Computer
2. Introduction to Networking
3. Nature of ICT
4. Pedagogical approaches & resources of ICT