माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण by Prin. Dr. Asawari Bhave-Gudipudi, Prof. Suresh S. Waghmare, Prof. Vishal H. Pongade
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एम. एड. या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम. एड. पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड.-भाग दोन सत्र तीन 'माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण (पेपर ३०२)' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणातील महत्वपूर्ण घटनांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.Ed. Students.
Table of Content:
1. Secondary and Higher Secondary Education
2. Psychological Bases for Secondary and Higher Secondary Education
3. Administration, Government scheme and Initiatives for Secondary and Higher Secondary Education
4. Global Perspectives and new trends of Secondary and Higher Secondary Education