इतिहास by Prin. Dr. V. R. Patil, Prof. Dr. B. S. Andhale, Prof. J. H. Waghmare, Prof. V. H. Pongade
Book Summary:
पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमामध्ये सुधारणा घडवून आणली आहे. “अभ्यासशाखा आणि शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र (पेपर २०५)'' या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या व अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून सुरू होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले “इतिहास (२०५-०६)'' या विषयाचे पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. इतिहास या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाऱ्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:
1. Civilization, Revolutions and Progress of Maharashtra
2. Constitution and Democracy
3. Content Cum Methodology, Maxims & Historical Research
4. Evaluation and E-learning Resources