इतिहास प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ by Prof. Dr. Sunil Khilari, Prof. Dr. Rajendra N. Raskar
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. इतिहास ( प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रारंभिक भारताच्या इतिहासाबाबत अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र, हे पुस्तक इतिहास प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ यावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Early India : Sources and Prehistory
2. Harappan Culture : Bronze Age Civilization
3. Vedic Culture, Religious Protest : Jainism and Buddhism
4. Emergence of the Mahajanpadas and the Age of the Mauryas