इतिहास (इतिहासाची ओळख) by प्रा. डॉ. अरुणा मोरे, प्रा. डॉ. भारती नावथार, प्रा. डॉ. स्वाती काळभोर, प्रा. जमाल शेख
Book Summary:
पुणे विद्यापीठाने टी. वाय. बी. ए. इतिहास (S-3) पेपरच्या अभ्यासक्रमात या शेक्षणिक वर्षात सुधारणा घडवून आणली आहे. “इतिहासाची ओळख' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. इतिहास लेखनशास्त्र या विषयासंदर्भात अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्वृत पुस्तकात ऐतिहासिक संशोधन प्रक्रियेचे परिपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्यायुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Conceptual Study
2. Nature and Scope of History
3. Sources of Historical Research
4. Historical Research
5. Major Archives In Maharashtra: Brief Study
6. History and Social Science
7. School of Historiography
8. Historians of Maharashtra
9. Indian Historians