इतिहास (दुसज्या महयुध्दानंतरचे जग) (1945-2000) by Prof. Dr. Natha Rambhau Mokate, Prof. Devidas B. Waydande, Prof. Mrs. Savitri Dattatray Jadhav, Prof. Aruna Ravindra Waghole
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २०१४ पासून (एम.ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र चार साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. इतिहास 'दुसज्या महयुध्दानंतरचे जग (१९४५-२००) (HS-O19) ' या पेपरच्या अथ्यासक्र्मात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात दुसज्या महायुध्दानंतरच्या जगातील महत्वपूर्ण घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. History Students.
Table of Content:
1. Cold War: Origin and Nature, Issues
2. Non-Aligned movement
3. Issues in West Asia
4. Developments in South-east Asia
5. Towards a Uni-polar World
6. Globalisation and its Impact