इतिहास (आधुनिक भारताचा इतिहास) (1857-1971) by Prof. Dr. Amol Shankarrao Vidyasagar, Prof. Dr. Bharati Shankarrao Navathar, Prof. Dr. Shamrao M. Ghadage, Prof. Dr. Swati Vikas Kalbhor
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २०१४ पासून (एम.ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र चार साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. इतिहास 'आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९७१) (HS-C10) ' या पेपरच्या अथ्यासक्र्मात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक भारताचा इतिहासातील महत्वपूर्ण घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. History Students.
Table of Content:
1. Key Concepts in Modern India
2. Indian Revolutionary Movement
3. Issues and Movements in Modern India
4. Towards Freedom : 1920-1947
5. Attainment of Independence
6. India after Independence