इतिहास 20 व्या शतकातील जगाचा इतिहास (1914-1992) by प्रा. डॉ. भारती नवथार, प्रा. अमोल विद्यासागर, प्रा. अभिमन बिरारी, प्रा. डॉ. स्नेहल सोनवणे
Book Summary:
पुणे विद्यापीठाने टी. वाय. बी. ए. इतिहास (G-3) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा घडवून आणली आहे. २० व्या शतकातील जगाचा इतिहास (१९१४-१९९२) हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. आधुनिक जगाचा इतिहास या विषयासंदर्थात अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात २० व्या शतकातील जगाच्या इतिहासाचे परिपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Conceptual Study
2. First World War
3. Russian Revolution
4. Rise of Dictatorship
5. Great Depression
6. World War II
7. Rise of World Powers
8. Third World