इतिहास (20 व्या शतकातील आशियाचा इतिहास) by प्रा. डॉ. राजेंद्र भामरे, प्रा. डॉ. शामराव घाडगे, प्रा. डॉ. नाथा मोकाटे, प्रा. दिगंबर सोनवणे
Book Summary:
पुणे विद्यापीठाने टी. वाय. बी. ए. इतिहास (S-4) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा घडवून आणली आहे. २० व्या शतकातील आशियाचा इतिहास' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या सुधारणांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. २० व्या शतकातील आशियाचा इतिहास या विषयासंदर्भात अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात २० व्या शतकातील आशियाचा इतिहासातील, प्रमुख घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील असा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Concetual stud
2. China
3. Japan
4. Egypt
5. Oil Diplomacy
6. Turkestan
7. Israel
8. Arab Israel Conflict
9. Saudi Arabiya (arabia)
10. South East Asia