गुन्ह्याचे समाजशास्त्र by Prof. Dr. Vijay M. Jadhav, Prof. Vallmik D. Indase
Book Summary:
पुणे विद्यापीठाने जून २०१४ पासून (एम.ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र चार साठीच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. समाजशास्त्र 'गुन्ह्याचे समाजशास्त्र (SO-16) ' या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात गुन्ह्याचे समाजशास्त्र यासंदर्भातील महत्वपूर्ण घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थ व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Sociology Students.
Table of Content:
1. The Concept of Crime
2. Schools of Crime Theory and perspectives
3. Changing Profile of Crime
4. Correction of Criminals